आपल्या गावात, तालुक्यात किंवा शहरात घडलेली घटना, समस्या किंवा चांगली बातमी आम्हाला पाठवा. पडताळणी केल्यानंतर योग्य बातमी जनता न्यूज मराठीवर प्रसिद्ध केली जाईल.
बातमी पाठवताना लक्षात ठेवा
- कोण, काय, कधी, कुठे आणि का ही माहिती नक्की लिहा
- स्वतः काढलेले किंवा वापरण्याची परवानगी असलेलेच छायाचित्र पाठवा
- अफवा, बदनामीकारक किंवा जातीय तेढ निर्माण करणारा मजकूर स्वीकारला जाणार नाही
- आपला मोबाईल क्रमांक पडताळणीसाठी आवश्यक आहे; तो प्रसिद्ध केला जाणार नाही