
12 नोव्हेंबर 2026
सेन्सेक्स ८१,१०६ आणि निफ्टी २५,०४४ वर बंद; २७ फेब्रुवारीनंतरचा हा सर्वोच्च बंद स्तर.

सेन्सेक्स ८१,१०६ आणि निफ्टी २५,०४४ वर बंद; २७ फेब्रुवारीनंतरचा हा सर्वोच्च बंद स्तर.

एमसीएक्सवर सोन्याचा डिसेंबर वायदा सुमारे १ टक्का, तर चांदी १.८ टक्क्यांहून अधिक वधारली.

ईपीएस-९५ पेन्शनधारक वर्षातून कधीही हयातीचा दाखला देऊ शकतात; तो सादर केल्यापासून एक वर्ष वैध राहतो.
जनता न्यूज मराठी हे यवतमाळमधील मराठी डिजिटल वृत्त माध्यम आहे. जिल्हा, राज्य, देश आणि जगातील विश्वासार्ह बातम्या आपल्या भाषेत.
संपर्क: गौतम दामोदरे
📞 97632 24606
आपल्या परिसरातील घडामोडी, तक्रारी किंवा माहिती आम्हाला कळवा. योग्य बातम्यांना आम्ही प्रसिद्धी देऊ.
© 2026 जनता न्यूज मराठी, यवतमाळ. सर्व हक्क राखीव.