जनता न्यूज मराठी हे यवतमाळ येथील मराठी डिजिटल वृत्त माध्यम आहे. “जनतेचा आवाज, सत्याची बातमी” हे आमचे ब्रीदवाक्य आहे.
यवतमाळ जिल्हा, विदर्भ, महाराष्ट्र, देश आणि जगातील महत्त्वाच्या घडामोडी आम्ही अचूक, निष्पक्ष आणि वेगाने आपल्यापर्यंत पोहोचवतो. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडणे ही आमची प्राथमिकता आहे.
आमची तत्त्वे
- बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी तथ्यांची खात्री
- सर्व बाजू मांडणारी निष्पक्ष पत्रकारिता
- चूक झाल्यास तात्काळ दुरुस्ती