जनता न्यूज मराठी या संकेतस्थळाचा वापर करून आपण खालील अटी मान्य करता.
- या संकेतस्थळावरील बातम्या, लेख आणि ग्राफिक्स जनता न्यूज मराठीच्या मालकीचे आहेत; परवानगीशिवाय पूर्ण मजकूर पुनर्प्रकाशित करू नये. बातमीची लिंक शेअर करण्यास हरकत नाही.
- इतर स्रोतांकडून घेतलेल्या छायाचित्रांचे हक्क त्यांच्या मूळ मालकांकडे आहेत.
- वाचकांच्या प्रतिक्रिया त्यांच्या स्वतःच्या आहेत; अपमानास्पद, बदनामीकारक किंवा बेकायदेशीर प्रतिक्रिया काढून टाकण्याचा अधिकार आम्हाला आहे.
- भाषांतर सुविधा स्वयंचलित (मशीन) भाषांतरावर आधारित आहे; मूळ मराठी मजकूरच अधिकृत मानावा.
- बाह्य संकेतस्थळांच्या लिंकवरील मजकुराची जबाबदारी आमची नाही.
- या अटींमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात.
- कोणताही वाद यवतमाळ येथील न्यायालयांच्या कार्यक्षेत्रात राहील.