माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिसंहिता) नियम, २०२१ नुसार जनता न्यूज मराठी आपल्या मजकुराबाबतच्या तक्रारींचे निवारण करते.
तक्रार कशी करावी
- संपर्क पानावरील फॉर्ममध्ये “तक्रार” हा विषय निवडा
- संबंधित बातमीची लिंक, तक्रारीचे स्वरूप आणि आपले संपर्क तपशील द्या
कालमर्यादा
- तक्रार मिळाल्यापासून २४ तासांच्या आत पोच दिली जाईल
- १५ दिवसांच्या आत तक्रारीवर निर्णय घेऊन तो तक्रारदाराला कळवला जाईल
तक्रार निवारण अधिकारी
तक्रार निवारण अधिकाऱ्याशी संपर्क संपर्क पानावरील फॉर्मद्वारे साधता येईल.