
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील यांची निवड झाली.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील यांची निवड झाली.

फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता घसरल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी.

गेल्या आठ महिन्यांत महाराष्ट्रातील नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीतून तब्बल २,११९ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

वाढते तापमान, अनियमित पाऊस आणि वेगवान शहरीकरणामुळे डेंग्यू वर्षभराचा धोका बनत असल्याचा तज्ज्ञांचा इशारा.

ओमानमध्ये सुरू असलेल्या एसीसी अंडर-१९ आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना अफगाणिस्तानशी होत आहे.

१२ नोव्हेंबरला ऑकलंड आणि १५ नोव्हेंबरला क्राइस्टचर्चमध्ये भारत-न्यूझीलंड मैत्रीपूर्ण सामने.

दोन कसोटी सामन्यांची मालिका वेलिंग्टन आणि क्राइस्टचर्चमध्ये; न्यूझीलंडमधील भारताचा हा सर्वात मोठा दौरा.

आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी यवतमाळ जिल्ह्यातील गणेशवाडी येथे कोलाम आदिम बांधवांसोबत दिवाळी साजरी केली.

१४,५०० कोटींची ऊर्जा साठवणूक योजना, ४,३७१ कोटींची ‘विस्तार’ योजना आणि ८५० जलदगती न्यायालयांना मंजुरी.

ईपीएस-९५ पेन्शनधारक वर्षातून कधीही हयातीचा दाखला देऊ शकतात; तो सादर केल्यापासून एक वर्ष वैध राहतो.

पुढील दिवसांत यवतमाळचे कमाल तापमान २८-३१ अंश, तर किमान तापमान १८-२१ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज.


जनता न्यूज मराठी हे यवतमाळमधील मराठी डिजिटल वृत्त माध्यम आहे. जिल्हा, राज्य, देश आणि जगातील विश्वासार्ह बातम्या आपल्या भाषेत.
आपल्या परिसरातील घडामोडी, तक्रारी किंवा माहिती आम्हाला कळवा. योग्य बातम्यांना आम्ही प्रसिद्धी देऊ.
© 2026 जनता न्यूज मराठी, यवतमाळ. सर्व हक्क राखीव. | Developed by Trinetrix360